Blog mhnje kay एखाद्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर लेखी स्वरूपात मिळणारी माहिती जसे की आपण फोटो किंवा व्हिडिओज ऑडिओज बातम्या या गोष्टींची माहिती लेखी स्वरूपात लिहतो यालाच ब्लॉगिंग किंवा ब्लॉग म्हणतात.
Blog mhnje kay | ब्लॉगिंग म्हणजे काय
Blog mhnje kay | ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉग म्हणजे एक प्रकारचा ऑनलाइन लेखनाचा प्रकार आहे.ज्यामध्ये तुम्ही आपल्या अनेक विषयावर अनुभव किंवा माहिती लिहू शकता .
जसे की आपण रोज निशी लिहितो आणि दैनंदिन जीवनातले अनुभव एक लेखनाद्वारे प्रकाशित करतो याला सुद्धा ब्लॉग म्हणतात.
What is blog type | ब्लॉग चे किती प्रकार
ब्लॉगचे अनेक प्रकार आहेत जसे की
१) स्वतःबद्दलचे लेख ( Personal Blog )
२) समूह ब्लॉग ( Group Blog )
३) विषय आधारित ( Niche )
४) कंपनी कॉर्पोरेट ब्लॉग ( Corporate Blog )
५) स्पॉन्सर अफिलेट मार्केटिंग ( Affiliate marketing )
६) बातम्या मीडिया ब्लॉग ( Media Blog )
स्वतःबद्दलचे पर्सनल ब्लॉग ( Personal Blog)
त्यामध्ये आपण स्वतःचे अनुभव स्वतःबद्दलची माहिती आपल्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी यांना लेखन करू शकतो यालाच पर्सनल ब्लॉग म्हणल्या जाते.
त्यानंतर समुह ब्लॉग ( Group Blog )
म्हणजेच समूह मिळून बनवलेला लेखन किंवा एखाद्या कंपनीसाठी काम करत असताना.
जसे की न्यूज न्यूज चैनल त्यामध्ये बरेचसे पत्रकार मिळवून एका न्यूज चॅनल साठी काम करतात आणि ते आपले लेखन एका ब्लॉकधारी प्रकाशित करतात याला समूह ब्लॉक म्हणू शकतो.
विषय आधारित ब्लॉक ( Niche)
जसे की टेक्नॉलॉजी फोटोग्राफी फॅशन ,आरोग्य विषयी, किड्स विषयी ,मोबाईल विषयी, जॉब विषयी, योजना विषयी ,असे अनेक विषय मिळून मिळवलेल्या ब्लॉगला मल्टी नीच ब्लॉग म्हणतात
किंवा एकाच विषयावर बनवलेल्या लेखनाला विषय आधारित ब्लॉग म्हणतात.
त्यानंतर कार्पोरेट ब्लॉग ( Corporate Blog )
जसे की हे ब्लॉग कंपन्यांच्या उत्पादनावर किंवा सेवावर आणि कंपन्यांच्या बातम्या वर आधारित असतात
त्यानंतर अफिलेट मार्केटिंग ब्लॉग ( affiliate marketing )
ज्यामध्ये तुम्ही दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट किंवा लिंक वापरून पैसे कमवू शकतो जसे की फ्लिपकार्ट ( flipkart ), अमेझॉन ( amazone ) त्यालाच अफिलेट लिंक किंवा अफिलिएट ब्लॉग असे म्हणतात.
त्यानंतर मीडिया ब्लॉग ( Media Blog )
ज्यामध्ये आपण फोटो किंवा व्हिडिओ ऑडिओ अशा प्रकारचे कन्टेन्ट केंद्रीत असतात जसे न्यूज चॅनलची व्हिडिओ एडिटिंग बद्दल लेखनाद्वारे माहिती मिळणे हा सुद्धा एक ब्लॉग आहे
How to start blogging | ब्लॉगिंग कसे सुरू करावे ?
नवीन blogging start करणाऱ्यांसाठी यामध्ये सर्व काही माहिती देण्यात येत आहे.
नवीन ब्लॉग सुरू करताना आपण घ्यावयाची काळजी
ब्लॉग सुरू करताना आपली आवड ( Niche ) आणि आपल्या प्रेक्षकांची आवड धरून आपण ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करावे.
where is write a blog |आपण ब्लॉग कुठे लिहू शकतो ?
आपण वर्डप्रेस Wordoress आणि ब्लॉगर Blogger, या ठिकाणी आपले ब्लॉग लेखी स्वरूपात लिहू शकतो.
ब्लॉगर हे गुगलचे फ्री प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्ही फ्री ब्लॉग लिहून पैसे कमवू शकता त्यासाठी तुमच्याकडे फक्त एक जीमेल अकाउंट असणे गरजेचे आहे.
वर्ल्ड प्रेस हे एक पेड प्लॅटफॉर्म आहे त्यासाठी तुम्हाला पैसे लागतील ज्यामध्ये तुम्हाला एक होस्टिंग विकत घ्यावी लागेल त्यासाठी तुम्हाला डोमेन सुद्धा विकत घ्यावी लागेल त्यासाठी तुम्हाला जवळजवळ एक वर्षासाठी तीन ते चार हजार रुपये लागतील
त्यामध्ये तुम्ही तुमचा ब्लॉग इंटरनेटवर फास्ट ओपन होईल आणि तुमचा डोमेन म्हणजेच तुमच्या वेबसाईटचं नाव हे वेगळं ठेवू शकता जसं की माझ्या वेबसाईटचं नाव आहे Marathikite.com किंवा technojanardhan.com या प्रकारची वेगळी वेबसाईट तुम्ही तयार करू शकता.
How to Select Domain And Hosting | डोमेन आणि होस्टिंग कुठून निवडावी
डोमेन निवडण्यासाठी काही वेबसाइट्स आहेत जसे की गोडॅडी, होस्टिंगर,ब्लू होस्ट यासारख्या अनेक वेबसाईट आहे जे तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग पुरवतो.
डोमेन निवडताना घ्यावयाची काळजी
डोमेन असा निवडावा जे स्मरणीय राहील आपल्या ब्लॉग संबंधित राहील जसे की टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल तर एक्स वाय झेड टेक डॉट कॉम आणि न्यूज रिलेटेड असेल तर एक्स वाय झेड न्यूज डॉट कॉम.
ब्लॉग लिहिताना तुम्ही तुमच्या प्रेक्षकांसाठी साधे आणि सरळ सोप्या भाषेमध्ये लिहावे त्यामुळे तुमच्या प्रेक्षकांना व्यवस्थितरित्या वाचता येईल
तुमचा ब्लॉगमध्ये व्यवस्थितरित्या ब्लॉग विषयी संरचना करा व छान छान फोटोज किंवा व्हिडिओद्वारे माहिती देऊ शकता
ब्लॉग साठी महत्त्वाचि टीप: आपण ब्लॉग लिहीत असताना कुणाचाही ब्लॉग मजकूर कॉपी केलेला नसावा किंवा कुणाचीही इमेज कॉपी केलेली सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये नसावी ज्यामुळे आपल्याला कॉपीराईट येऊ शकतो आणि आपल्या ब्लॉगला अडथळा येऊ शकतो.
मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण Blog mhnje kay | ब्लॉगिंग म्हणजे काय ही माहिती बघितली आहे तुम्हाला तुमची काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली दिलेला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.
जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखीन नवनवीन ब्लॉग घेऊन येण्यास मदत होईल धन्यवाद.